प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेड महापालिकेने जुना मोंढा परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारल्या होत्या़ त्यात याच भागातील एका होलसेल बॅग विक्रेत्यावर शुक्रवारी सलग तिस-यांदा धाड मारण्यात आली़ यावेळी जवळपास चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले़ ...
अनुराग पोवळे। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : सत्तास्थापनेपासून रखडलेल्या विविध समित्यांवरील निवडी आता निवडणुकीच्या तोंडावर करण्याची तयारी केली जात ... ...
शहरात रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ लाभार्थ्यांना तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ हजार ७९१ लाभार्थ्यांना महापालिकेकडून घरकुले मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर शीलाताई भवरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी शहरवासियांना पंतप्रधान आवास ...
थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे न ...
शहरातील बहुतांश रुग्णालयात निघणारा जैविक कचरा हा महापालिकेच्या घंटागाड्यात किंवा रस्त्यावरच टाकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने सलग दुस-या दिवशी खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. शहरातील डॉक्टरलेन भागातील लोटस रुग्णालयाला महापालिकेच्या ...
महापालिकेच्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न, महापुरुषांंचे पुतळे, हैदराबाग येथील रुग्णालय, मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती माफी, अमृत पाणीपुरवठा योजना आदी मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाºयांनी केला आहे तर शहरात नवीन रस्ते, विकासकामे करणे ...
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरवासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा असताना स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे आणि शहरातील चौक दुरुस्ती, स्टेडियमचा विकास आदी कामे मार्गी लागले आहे. पण अंतर्गत रस्ते, आरोग्य, परिवहन सुविधांसह इतर मूलभूत सुविधा ...