पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक ...
विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. ...
परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़ ...
त्याचवेळी नगरसेवकांची वाढती संख्या आणि उपलब्ध खर्चाचा ताळमेळ न जुळल्यास हा प्रशिक्षण दौरा रद्द होण्याची शक्यताही एका प्रशासकीय अधिका-याने वर्तविली आहे. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...
जिल्हा नियोजन समितीचा निधी असो किंवा महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारी दलित वस्ती विकास योजना अथवा शहरासाठीच्या राखीव पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्याचे धोरण अडवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे़ अशा प्रकारामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाची कोंडी होत अ ...