ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नांदेड शहराची आता नवी ओळख सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून होणार आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्याचा पुतळा दिमाखदारपणे साकारला जात असून या पुतळ्याचे ३ जानेवारी रोजी राजस्थानचे मुख् ...
दलितवस्तीची रखडलेली मंजुरी, कापडी पिशव्यांची प्रतीक्षा, आकृतिबंधाचा घोळ, पाईपचोरी प्रकरण, विरोधी पक्षनेता प्रकरण, पाण्याची चिंता, भाजपातील अंतर्गत वाद तसेच रखडलेली कामे याच विषयांवर महापालिकेत मावळत्या वर्षात मंथन झाले. आगामी वर्षात तरी हे प्रश्न सुट ...
प्लास्टिकबंदी निर्णयानंतर शहरात कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी नांदेड महापालिकेच्या वतीने मोफत पिशव्या वाटप करण्यात येणार आहेत. ...
महापालिकेच्या दलितवस्ती निधीचा तिढा कायम असून २०१७-१८ च्या १५ कामांची प्रशासकीय मान्यता अद्यापही रखडली आहे. ही मान्यता जाणीवपूर्वक रखडत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. ...
महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. ...