पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तप ...
कृष्णूर येथील मेगा इंडिया अॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहे ...
पोलीस कर्मचा-यांच्या कौटुंबिक अडचणी, आजार आदी जाणून घेवून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना ठाणे बदलून दिले़ अपेक्षेप्रमाणे बदली मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान दिसून येत आहे़ ...
मेगा अॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाल ...
राज्यभर गाजलेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रिया प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी यासाठीची घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचे आज आदेश दिले. ...
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सामूहिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मात्र आमच्या टीमचे खेळाडू ‘पाकिस्तान’कडून खेळत आहेत. त्यामुळे अवैधधंदे काही प्रमाणात सुरुच आहेत. ...
नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा ...