जिल्ह्यात रात्रंदिन होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन ...