नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़ ...
शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी दुपारी ठाण्यातील शौचालयात गेला होता़ यावेळी शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत त्याने धूम ठोकली़ त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आ ...
जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ ...
नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़ ...
गेले वर्षभर नांदेड जिल्हा विविध राज्यव्यापी घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सर्वसामान्यांनी मोठ्या अपेक्षेने जादा परताव्याच्या आशेने बिटकॉईन, भिशी, चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती़ परंतु, घोटाळेबाजांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांत नांदेडकरांना जवळ ...
शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़ ...
शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़ ...