लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपय ...
तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़ ...
नांदेड मुख्यालयातंर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील १७२ पुरुष अन् १५३ महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे ...
पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...
लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले. ...
शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...