लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड पोलीस

नांदेड पोलीस, मराठी बातम्या

Nanded police, Latest Marathi News

पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत - Marathi News | Police attack; Both arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़ ...

होमगार्डच्या ३२५ जागा भरणार - Marathi News | Home Guard's 325 seats will be filled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :होमगार्डच्या ३२५ जागा भरणार

नांदेड मुख्यालयातंर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील १७२ पुरुष अन् १५३ महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे ...

नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा - Marathi News | World women's day celebrated by various activities in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...

८० हजारांचे अवैध सागवान जप्त - Marathi News | 80 thousand illegal sewen seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :८० हजारांचे अवैध सागवान जप्त

लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले. ...

नायब तहसीलदारांचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | Nab tahsiladar's tangled mangalasutra 90 thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नायब तहसीलदारांचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...

बलात्कारातील आरोपी जेरबंद - Marathi News | Jailed to rape case accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बलात्कारातील आरोपी जेरबंद

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़ ...

शौचालयाच्या खिडकीतून आरोपीने ठोकली धूम - Marathi News | the accused escaped from the toilet window | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शौचालयाच्या खिडकीतून आरोपीने ठोकली धूम

शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी दुपारी ठाण्यातील शौचालयात गेला होता़ यावेळी शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत त्याने धूम ठोकली़ त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आ ...

मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास - Marathi News | Shopi in Mukhed and Gopunda got scolded and looted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास

जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ ...