राज्य शासनाचा बोगस अध्यादेश दाखवून संगणक शिक्षकाची जागा भरावयाची आहे असे म्हणून शेकडो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ४ लाख रुपये स्विकारुन गंडा घालणाऱ्या अकरा जणांच्या टोळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
राज्यभर गाजलेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रिया प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी यासाठीची घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचे आज आदेश दिले. ...
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सामूहिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मात्र आमच्या टीमचे खेळाडू ‘पाकिस्तान’कडून खेळत आहेत. त्यामुळे अवैधधंदे काही प्रमाणात सुरुच आहेत. ...
नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बनावट कापूस बियाणे साठवुन ठेवलेल्या किनवट तालुक्यातील सारखणी येथील एका वेअर हाऊसवर कृषी व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज दुपारी कारवाई केली. ...
शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ ...