गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे त्याने एसटी महामंडळात नोकरी मिळवली, यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल ३६ वर्ष त्याने येथे चालकाची सेवा दिली. आता जून अखेरीस तो सेवानीवृत्त होणार होता मात्र त्या आधीच कागदपत्रांच्या तपासात त्याची बनावटगिरी उघडकीस आली. ...
शहरातील कॅनॉल रोड परिसरात खरेदी करुन रस्त्यावर नियोजित वर-वधू थांबले होते़ यावेळी अज्ञात तीन आरोपींनी नियोजित वराला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १९ हजार रुपयांचे माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ ...
रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या भरतीसाठी नव्याने १६ मे ला फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले. ...
राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने सोमवारी आठ जणांना अटक केली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या ...
जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ ...
जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़. ...