पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्ष ...
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...
उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़ ...
चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़ ...
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ...