लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड पोलीस

नांदेड पोलीस, मराठी बातम्या

Nanded police, Latest Marathi News

चाकूचा धाक दाखवित लुबाडणाऱ्या टोळीला पकडले - Marathi News | The stabs of the knife caught the gang | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चाकूचा धाक दाखवित लुबाडणाऱ्या टोळीला पकडले

या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पॉकेटमनीसाठी ते चो-या करीत असल्याचे उघडकीस आले आहे़ ...

गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट - Marathi News | The accused, who has been accused, will be released for three months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट

तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़ ...

त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या - Marathi News | The woman committed suicide due to the tragedy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़ ...

नांदेडात गुटखा गोदामावर धाड - Marathi News | Nandedat Gutka godown on the forage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात गुटखा गोदामावर धाड

शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ ...

नांदेडात दुर्गा विसर्जनस्थळात मनपाने केला बदल - Marathi News | Nandeda changed the way to Durga's place of worship | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात दुर्गा विसर्जनस्थळात मनपाने केला बदल

दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़ ...

सीआयडीचे पथक नांदेडात दाखल - Marathi News | CID's squad is filed in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीआयडीचे पथक नांदेडात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेलेल्या शासकीय धान्य घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वीच सहाय्यक ... ...

१८ तोळे सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | 18 Toll gold jewelry lamps | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१८ तोळे सोन्याचे दागिने लंपास

शहरातील नवीन मोंढा भागातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ बँकेपासून हे चोरटे व्यापाºयाचा पाठलाग करीत होते़ या घटनेमुळे नवीन मोंढा परिसरात खळबळ उडाली आहे़ ...

बँकेत दरोड्याचा होता कट; सर्व आरोपी नांदेडचे रहिवासी - Marathi News | The bank was robbed; All the accused Nanded resident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बँकेत दरोड्याचा होता कट; सर्व आरोपी नांदेडचे रहिवासी

शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याच ...