वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...
मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे ३ जून रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल राव हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ...
जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. ...