गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ५ लाख १७ हजार बालकांना लस देण्यात आली असून या मोहिमेत काही शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आहे तर काही शाळांनी मात्र या मोहिमेत सहभाग घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या शाळा या मोहिमेत सहभाग घेणार नाहीत ...
या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ...
दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशय, तलाव या भागात रिकाम्या असलेल्या जमिनीवर चारा लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ...
शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित ...