आधी आमच्या समस्या जाणून घ्या, त्यानंतर पुढील दौरा करा त्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका उत्तर नागपुरातील हुडको कॉलनी येथील नागरिकांनी घेतली. मात्र नियोजित दौऱ्यात या कॉलनीचा समावेश नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी तुमच्या समस्या सोडवि ...
महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’उपक्रमाचा गुरुवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शहरी विकास मंत्रालयातर्फे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्ताने पब्लिक ‘आऊटरिच डे’ स ...
राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे अशा मागण्या नागपुरात शनिवारी सुरू झालेल्या १८ व्या महापौर परिषदेत मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश ...
महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ...
दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक येतात. याचा विचार करता सोईसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांस ...
सनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात ग्लोबल कन्व्हिनिअंट आॅफ मेयर्स आॅप क्लायमेट अँड एनर्जी (जिकॉम) संस्थेच्या वतीने दक्षिण आशियाच्या प्रतिनिधीच्या रूपाने सहभागी झाले. संमेलनात जिकॉमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकीत सहभाग घेतला. मुलाला ...
महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्य ...
सॅनफ्रॅन्सिस्को येथे आयोजित हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी खासगी सचिव म्हणून मुलालाच नेल्याच्या मुद्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील या ...