lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदा जिचकार

नंदा जिचकार

Nanda jichakar, Latest Marathi News

पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Need for people movement for environmental protection: Mayor Nanda Jichakar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार

वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी केले. ...

१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : महापौरांचे निर्देश - Marathi News | Complete the work of cleaning the river before 10th June: The Mayor's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : महापौरांचे निर्देश

कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...

गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा : नंदा जिचकार - Marathi News | Do a deeper study of the subjects rather than marks: Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा : नंदा जिचकार

शिक्षणात वा दैनंदिन जीवनात समाधानाची गरज आहे. गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी दु:खी होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...

नागपुरात महिलांची मतदानाची टक्केवारी कमी - Marathi News | The voting percentage of women in Nagpur decreased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिलांची मतदानाची टक्केवारी कमी

निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची ...

युवकांच्या ‘इनोव्हेशन’ मधून समस्या सुटतील - Marathi News | The problem will be solved by the youths 'Innovation' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवकांच्या ‘इनोव्हेशन’ मधून समस्या सुटतील

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नावीन्यपूर्ण संकल्पना जग सुंदर बनवू शकते. यातून शहरातील अनेक समस्या मार्गी लागू शकतात. यासाठी ... ...

मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे : महापौर नंदा जिचकार - Marathi News | Girls should be competent with confident : Mayor Nanda Jichakar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे : महापौर नंदा जिचकार

आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी  आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वास ...

नागपूरच्या महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेल्या एजन्सीला पुन्हा कंत्राट - Marathi News | The Nagpur Mayor ordered the inquiry again given contract to that agency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेल्या एजन्सीला पुन्हा कंत्राट

महापालिकेच्या विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या काही खासगी सुरक्षा एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविले होते. अशा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबत ...

‘आॅक्टेव’ मध्ये आठ राज्यातील लोककलाविष्कार - Marathi News | Folklore of eight states in 'Octave' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आॅक्टेव’ मध्ये आठ राज्यातील लोककलाविष्कार

उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याब ...