लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प

नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प, मराठी बातम्या

Nanar refinery, Latest Marathi News

नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेना जी.प.सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Shiv Sena expels support of Nanar project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेना जी.प.सदस्यांची हकालपट्टी

इतर शिवसैनिकांना सुद्धा शेवटची संधी दिली जात असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी - Marathi News | shiv sena expels party leader for supporting nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी

इतर पदाधिकाऱ्यांबद्दलचा अहवाल पक्षानं मागवला; कारवाईची शक्यता ...

ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray opposes nanar refinery project but party workers shows support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन

नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेत संभ्रम; पक्षप्रमुखांचा विरोधी सूर, शिवसैनिकांचा मात्र पाठिंबा ...

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान - Marathi News | Shiv Sena has changed, it does not happen - Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

पत्रकारांनी सामनातून छापून आलेल्या जाहिरातीसंदर्भात विचारले असता, उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. ...

नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले - Marathi News | Will you come ..? Advertising for the match, the benefits and importance of the nanny | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले

भाजपची राजकीय अडचण होती. एन्रॉनला बाळासाहेब ठाकरे यांनीच हिरवा कंदील दाखविताच भाजप सत्तेसाठी गप्प बसला होता. ...

शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार - Marathi News | cm uddhav thackeray started konkan visit nanar refinery project likely to be key issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार

दोन दिवसांपूर्वी सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात; शिवसेनेची भूमिका बदलल्याची चर्चा ...

'नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केली, माता-भगिनींनी केसेस अंगावर घेतल्या पण...' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Shiv Sena over the nanar refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केली, माता-भगिनींनी केसेस अंगावर घेतल्या पण...'

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. ...

नाणार शिवसेनेला चालणार? सामनाच्या पहिल्या पानावर प्रकल्पाची जाहिरात; कोकणात संभ्रम - Marathi News | advertisement of nanar refinery project published in shiv senas mouthpiece | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार शिवसेनेला चालणार? सामनाच्या पहिल्या पानावर प्रकल्पाची जाहिरात; कोकणात संभ्रम

नाणार रिफायनगरी प्रकल्पावरुन शिवसेनेचा यू-टर्न? ...