लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प

नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प, मराठी बातम्या

Nanar refinery, Latest Marathi News

‘नाणार’साठी कंपनीने स्थापन केली तज्ज्ञांची समिती - Marathi News |  The company formed the company for 'Nareer' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नाणार’साठी कंपनीने स्थापन केली तज्ज्ञांची समिती

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकºयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. ...

विजय दर्डा यांनी केली होती नाणार विदर्भात आणण्याची सूचना - Marathi News | Vijay Darda had suggested to bring Nanar in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय दर्डा यांनी केली होती नाणार विदर्भात आणण्याची सूचना

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुचविले होते की, नाणार येथील लोक रिफायनरीला विरोध करीत आहेत, तर तो प्रकल्प विदर्भात लावता येऊ शकतो. आपल्या सूचनेच ...

नाणारच्या पार्श्वभूमीवर काजू विकासासाठी समिती - Marathi News | On the backdrop of Nareer's rule, the committee for the development of cashew nuts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारच्या पार्श्वभूमीवर काजू विकासासाठी समिती

नाणार रिफायनरीमुळे काजूसह इतर फळपिके उद्ध्वस्त होतील, असा आरोप होत असताना आता काजू विकास समितीची स्थापना राज्य सरकारने केली ...

नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Nair land acquisition notice has not been canceled, Chief Minister's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची नोटीस उद्योग विभागाने काढलेली आहे. ...

विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका - Marathi News | Speak on nanar, do not assume the Vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला. ...

नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’ - Marathi News | Nayar question tomorrow to 'Jail Bharo' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’

कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत (नाणार) सरकार आडमुठी भूमिका घेत आहे. ...

गीतावाटपावरुन भाजपाला 'उद्धव उपदेश', खड्ड्यांबाबत मात्र कानावर हात - Marathi News | Uddhav Thackeray will focus more on Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गीतावाटपावरुन भाजपाला 'उद्धव उपदेश', खड्ड्यांबाबत मात्र कानावर हात

पुण्याकडे याअाधी जरी दुर्लक्ष झाले असले तरी अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Nanar Refinery Project : विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू - Marathi News | Nanar Refinery Project: Destructive dam project should be canceled- Sunil Prabhu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nanar Refinery Project : विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

12 गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे सादर करून भूमी संपादित करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी ...