लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाणार प्रकल्प

नाणार प्रकल्प

Nanar refinery project, Latest Marathi News

रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे - Marathi News |  Cancel refinery, we do not discuss, role of public: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे

भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले. ...

सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला - Marathi News | Sindhudurg: In the Sawantwadi Municipality meeting, anti | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला

सावंतवाडी नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाणार प्रकल्पाविरोधी ठराव घेण्याचा आग्रह केला. मात्र, नगराध्यक्षांनी तो टोलवून लावला. ...

रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा : राजन साळवी - Marathi News | Investigate the land transactions of refinery project: Rajan Salvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा : राजन साळवी

नागपूर अधिवेशनात नाणार येथील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ...

रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा - Marathi News | Warning to stop Ratnagiri from Sindhudurg route against refinery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

नाणारच्या पार्श्वभूमीवर काजू विकासासाठी समिती - Marathi News | On the backdrop of Nareer's rule, the committee for the development of cashew nuts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारच्या पार्श्वभूमीवर काजू विकासासाठी समिती

नाणार रिफायनरीमुळे काजूसह इतर फळपिके उद्ध्वस्त होतील, असा आरोप होत असताना आता काजू विकास समितीची स्थापना राज्य सरकारने केली ...

विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका - Marathi News | Speak on nanar, do not assume the Vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला. ...

नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’ - Marathi News | Nayar question tomorrow to 'Jail Bharo' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’

कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत (नाणार) सरकार आडमुठी भूमिका घेत आहे. ...

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार - Marathi News | Nanar : Chief Minister  To meet Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...