लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | PM Narendra Modi himself 'Jhooth ka bazaar', Congress state president Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदी म्हणाले, काँग्रेस 'लूट की दुकान'; नाना पटोलेंचा पलटवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole reaction over rahul gandhi petition reject by gujarat high court regarding modi name defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना” - Marathi News | congress nana patole criticized bjp and pm modi over corruption and inflation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही PM मोदींची पोकळ गर्जना”

Congress Vs PM Modi Govt: भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले - Marathi News | Narendra Modi government's pressure on judiciary, attempt to tarnish democracy - Nana Patole on Rahul Gandhi High court pitition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न - नाना पटोले

याचिका फेटाळली असेल तर असुद्या, न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव आहे, तो यातुन सिद्ध झालेला आहे. ...

लोकशाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल - नाना पटोले - Marathi News | Answer will be asked through democracy and agitation - Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल - नाना पटोले

ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीने  विविध विभाग व सेलच्या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार, काही आमदार पक्ष सोडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Will there be a split in Congress after Shiv Sena, NCP, some MLAs will leave the party? Nana Patole said clearly, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार, काही आमदार पक्ष सोडणार? पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Congress: पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, असे ...

“मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल” - Marathi News | congress nana patole claims that political fissure in maharashtra as per pm modi and amit shah script | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल”

Maharashtra Political Crisis: राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून असून, आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे, असे सांगण्यात आले आहे. ...

भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले - Marathi News | Through fear, corruption, BJP's dirty act Operation Lattus says Nana Patale | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले

महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...