नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Congress Nana Patole Vs BJP: भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केल्यावर २ दिवसांत सत्तेत सहभागी करुन घेता, भाजपकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल करण्यात आला. ...
Nana Patole Criticize State Government: सरकार आरोग्याचा कायदा करून प्रत्येक व्यक्तीला खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देणार असा कायदा आणणार आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांना खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते. पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प ...
Nana Patole demanded: शपथविधीला महिना उलटला तरी अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बरोबर किती आमदार आहेत, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा, अशी मागणी काँग्र ...
आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देता येणार नाही. वडेट्टीवार सरकारला जाब विचारतील असे पटोले यांनी स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्यावतीने वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या. ...