लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“भाजप आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच तो प्रश्न सोडवेल”: नाना पटोले - Marathi News | nana patole criticised bjp cannot give reservation, only congress will solve that issue after coming to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच तो प्रश्न सोडवेल”: नाना पटोले

Congress Nana Patole News: काँग्रेसने सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

मोठा किंवा लहान भाऊ नाही, गुणवत्तेनुसार होणार जागा वाटप, नाना पटोले यांचा दावा - Marathi News | No elder or younger brother, allotment of seats will be based on merit, Nana Patole claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा किंवा लहान भाऊ नाही, गुणवत्तेनुसार होणार जागा वाटप, नाना पटोले यांचा दावा

म्हणाले, महाराष्ट्र भाजपमुक्त होणारच ...

“मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजपने पूर्ण करावे”; नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | congress nana patole said bjp should fulfill its promise of reservation to the maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजपने पूर्ण करावे”; नाना पटोले स्पष्टच बोलले

Congress Nana Patole News: राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आले असताना आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चे का काढावे लागत आहेत, असा सवाल नाना पटोलेंनी केला. ...

Video : नागपुरात काँग्रेसच्या आढावा बैठकीत जोरदार गोंधळ, दोन नेत्यांत जुंपली - Marathi News | chaos in Congress review meeting in Nagpur; dispute between two leaders alleged for not being allowed to speech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात काँग्रेसच्या आढावा बैठकीत जोरदार गोंधळ, दोन नेत्यांत जुंपली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विभागीय बैठकीचे आयोजन ...

महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले - Marathi News | Don't make 'Udta Punjab' of Maharashtra; It is necessary to stop the kind that destroys the lives of the youth - Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले

प्रदेश काँग्रेस कमिटीची अमरावती विभागाची आढावा बैठक ...

“महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका, राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य” - Marathi News | congress nana patole criticized state govt over drugs issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका, राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य”

स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका - Marathi News | Reservation should be given according to population Role of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका

मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही   यशस्वी होणार नाहीत. ...

गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद - Marathi News | Suffix of factional politics, Hingoli Congress controversy in front of state president | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद दोनच दिवसांपूर्वी येथील एका बैठकीत उफाळला होता. ...