नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Congress vs BJP: सावरकर सिनेमावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्याला काँग्रेसनं पलटवार करत देवेंद्र फडणवीसांनाही खोचक सल्ला दिला आहे. ...
Dilip Mane in Congress: उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने बिनसले आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील इंडिया आघाडीच्या कार्यक्रमाला गेलेले असताना इकडे महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातील नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला ...
Nana Patole News: सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले - सेवक वाघाये ...
Lok Sabha Election 2024 : ४ जूनला लोकसभेचे निकाल लागतील. ५ जूनला नानाभाऊंचा वाढदिवस. आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल. ...
Nana Patole Criticize BJP: भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या ...
Lok Sabha Election 2024: मागच्या १० वर्षात मोदी सरकारने (Narendra Modi) सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही आणि आता पुन्हा मोदींच्या नावाने मते मागत आहेत. भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा,असे आवाहन क ...
Lok Sabha Election 2024: ‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होतील आणि नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ...
Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलं आहे. ...