नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
पटोले म्हणाले, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करून केंद्रात सत्ता दिली; पण भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. ...
जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. ...
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या एका नगरसेवकाने शनिवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरुन संसदेत बोलताना, शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' म्हणून हिणवले होते. मात्र, आज त्याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. ...