लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार? - Marathi News | suspition of replacing congress candidate ravindra bhoyar to mangesh deshmukh in vidhan parishad election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार?

माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र उर्फ छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा. काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे. ...

भाजप पडद्यामागून ओबीसी आरक्षण संपवतेय : नाना पटोले - Marathi News | nana patole commented bjp over supreme court stay on obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप पडद्यामागून ओबीसी आरक्षण संपवतेय : नाना पटोले

आरक्षण मिळू नये यासाठी छुपे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे ओबीसींसाठी आंदोलन करायचे असा दुटप्पीपणा भाजप करीत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. ...

“राहुल गांधी सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडतायत, BJP ला थेट आव्हान देणारे देशातील एकमेव नेते” - Marathi News | nana patole said only congress and rahul gandhi can fight against bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडतायत, BJP ला थेट आव्हान देणारे देशातील एकमेव नेते”

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला तोंड देण्यास समर्थ आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

“भाजपविरोधी लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढली पाहिजे; काँग्रेस हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले - Marathi News | nana patole reaction over mamata banerjee mumbai visit and criticised modi govt and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपविरोधी लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढली पाहिजे; काँग्रेस हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, एका राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असा टोला नाना पटोलेंनी लगावला. ...

प्रदेशाध्यक्षांचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचा वाढला तोरा - Marathi News | congress preparing On its own for nagpur municipal elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेशाध्यक्षांचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचा वाढला तोरा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत. ...

“भाजप खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार” - Marathi News | congress nana patole replied narayan rane on his statement over maharashtra govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजप खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार”

भाजपला दररोज महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचीच स्वप्ने पडतात, असा टोला लगावण्यात आलाय. ...

Nana Patole: भाजपचं आपला शत्रू; भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल करा - Marathi News | BJP is our enemy File a petition against corrupt ministers said nana patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: भाजपचं आपला शत्रू; भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल करा

पुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात कुठेच वाद नाही. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. ...

राज्यातही काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो, पण...  - Marathi News | Congress's 'Rajasthan pattern' in the Maharashtra too? Nana Patole said, I went to Delhi but not for this issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातही काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो, पण... 

नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल. ...