शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : नाना पटोलेंनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन; काँग्रेस करणार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर हल्ला?

महाराष्ट्र : शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या : नाना पटोले

महाराष्ट्र : “पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

राजकारण : coronavirus: मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; नाना पटोले यांची मागणी

महाराष्ट्र : लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

महाराष्ट्र : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले

महाराष्ट्र : Corona Vaccination: सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्रालाच- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : “केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”