लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
पटोलेंच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल करा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन - Marathi News | bjp workers go to the police and lodge a complaint against nana patole appeal of chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पटोलेंच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल करा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून टीका होऊ लागली आहे ...

... तर निश्चित माझ्यावर कारवाई करा, मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया - Marathi News | congress state president nana patole clarification after remark on modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर निश्चित माझ्यावर कारवाई करा, मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

लोकांनी तक्रार केलेला गावगुंड तिथे नसेल तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई करा, असे नाना पटोले म्हणाले आहेत. ...

'नाना पुण्यात कधी येताय..., ते सांगा'; पटोलेंविरोधात भाजपकडून फ्लेक्सबाजी - Marathi News | when does nana patole come to pune tell me flexbaji from bjp against patole in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नाना पुण्यात कधी येताय..., ते सांगा'; पटोलेंविरोधात भाजपकडून फ्लेक्सबाजी

शहरातील साने गुरुजी रस्त्यावर पटोले यांच्या विरोधात नाना पटोले बरळले अशी फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली. ...

"....कुछ नन्हे पटोले, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले"; अमृता फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला - Marathi News | Amruta Fadnavis Slams Nana Patole Over Controversial Statement about modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"....कुछ नन्हे पटोले, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले"; अमृता फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

Amruta Fadnavis And Nana Patole : मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. ...

Nana Patole : 'गावगुंड मोदीला पकडण्यात आलंय, त्यानच मला पाडण्याचा प्रयत्न केला होता' - Marathi News | Nana Patole : 'Gawagund Modi has been caught, bhandara police investigate, Says nana patole on modi statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nana Patole : 'गावगुंड मोदीला पकडण्यात आलंय, त्यानच मला पाडण्याचा प्रयत्न केला होता'

नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे ...

काँग्रेस नेते नाना पटोलेंचं मोदींबाबत खळबळजनक वक्तव्य Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi - Marathi News | Congress leader Nana Patole's sensational statement about Modi Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेते नाना पटोलेंचं मोदींबाबत खळबळजनक वक्तव्य Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi

Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi : मी मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. हे वक्तव्य आहे. एकेकाळचे भाजपचे खासदार आणि सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं.. नाना पटोले यांचा एक व्हिडीओ ...

५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात - Marathi News | covid-19 positive mla Krishna Khopde also joins agitation against nana patole over modi remark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात

५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...

Video: पटोले यांचे वक्तव्य लोकशाहीला काळिमा फासणारे; हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र शब्दात निषेध - Marathi News | nana patole statement tarnishes democracy harshvardhan patil strong protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पटोले यांचे वक्तव्य लोकशाहीला काळिमा फासणारे; हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र शब्दात निषेध

लोकशाही प्रक्रियेची मानहानी असून ही प्रवृत्ती घातक आहे ...