नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole on Devendra Fadanvis Bungalow Agitation: दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवास्थानसमोर आंदोलन केले होते. तेव्हा त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने राडा झाला होता. आता फडणवीस यांच ...