लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Nawab Malik: ... तर शिवाजी पार्कवर या, मंत्र्याचं ईडीला चॅलेंज, नाना पटोलेंचा एका वाक्यात विरोध - Marathi News | Nawab Malik: ... So come to Shivaji Park, Minister challenged ED, Nana Patole also tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर शिवाजी पार्कवर या, मंत्र्याचं ईडीला चॅलेंज, नाना पटोलेंचा एका वाक्यात विरोध

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली ...

Nawab Malik: “केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole reaction over ncp nawab malik ed inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले

Nawab Malik: केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून, आता आम्ही सामुहिकरित्या लढा देणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

वंचितकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्तावच नाही; बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये - Marathi News | Congress does not offer a lead from the deprived; Don't mislead the masses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचितकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्तावच नाही; बहुजन मतदारांची दिशाभूल करू नये

Nagpur News आंबेडकर यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने खोटे बोलून बहुजन मतदारांची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. ...

दक्षिण नागपुरात काँग्रेसचा भाजपला दुसरा धक्का; नगरसेवक सतीश होले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Congress second blow to BJP in South Nagpur; Corporator Satish Hole joins Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण नागपुरात काँग्रेसचा भाजपला दुसरा धक्का; नगरसेवक सतीश होले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Nagpur News महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश होले यांना काँग्रेस प्रवेश घडृवून आणत दुसरा धक्का दिला आहे. ...

रत्नागिरीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जीपमधून रोड शो, अन् गाडी मालकाला ५ हजाराचा दंड - Marathi News | Congress state president Nana Patel's road show from jeep, Car owner fined Rs 5000 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जीपमधून रोड शो, अन् गाडी मालकाला ५ हजाराचा दंड

फुलांनी सजविलेल्या ओपन जीपमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला रोड शो ...

“महाराष्ट्रात अजित पवार यांचे नाही, तर उद्धव ठाकरेंचे सरकार आहे; तेच राज्याचे प्रमुख” - Marathi News | congress nana patole said the state govt is not of ajit pawar but of uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात अजित पवार यांचे नाही, तर उद्धव ठाकरेंचे सरकार आहे; तेच राज्याचे प्रमुख”

राज्याचा अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने काँग्रेसवर अन्याय होतोय का, असे विचारण्यात आले होते. ...

मी स्वत: लक्ष घालेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही; काँग्रेसची नाराजी दूर होणार - Marathi News | Congress delegation meets CM Uddhav Thackeray, promise to remove resentment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी स्वत: लक्ष घालेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही; काँग्रेसची नाराजी दूर होणार

काँग्रेसकडील खात्यांना न्याय निधी वाटप होईल यासाठी स्वत:लक्ष घालू, असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले. ...

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार - Marathi News | A Congress delegation from Maharashtra called on CM Uddhav Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ...