शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : Cabinet Expansion: “केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”

नागपूर : नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन

राजकारण : “मोदी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले”

राजकारण : जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार, इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात राज्यात १० दिवस आंदोलनाचा धडाका

राजकारण : Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोलेंचा गंभीर आरोप; विधानसभेत का झाला ‘अमजद खान’चा उल्लेख?

राजकारण : भाजपा आमदारांकडून सभागृहात धमक्या, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राजकारण : Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मुंबई : 'अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलले आता आत जातायत'; मुनगंटीवारांच्या विधानावरुन सभागृहात गदारोळ

राजकारण : 'तसा' कोणताच प्रस्ताव नाही! महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का?

महाराष्ट्र : राफेलची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा : नाना पटोले