शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : त्यांना सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर...; पटोलेंचं शिवसेना, राष्ट्रवादीबद्दल मोठं विधान

पुणे : नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

महाराष्ट्र : 'अमजद खान नावानं टॅप होत होता नाना पटोलेंचा फोन', अजित पवार म्हणाले आरोपात आहे दम...!

नागपूर : गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका

महाराष्ट्र : महाराष्ट्र : फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार; शासन निर्णय जारी

राजकारण : Devendra Fadanvis: '...म्हणून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सरकारला फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचाय'

पुणे : इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना प्रतिटोला

पुणे : डबे बदलून उपयोग नाही, इंजिनच बिघडलं आहे : नाना पटोलेंची केंद्र सरकारवर बोचरी टीका 

पुणे : मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला

राजकारण : मोठी घडामोड! काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भडका?; बाळासाहेब थोरात, नितीन राऊत पोहोचले दिल्लीला