नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे फोन टॅपिंगप्रकरण घडले होते. त्यामध्ये, नेत्यांनी नावे बदलून टोपण नाव ठेवण्यात आले होते. ...
Devendra Fadanvis : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी एक स्क्रिप्ट तयार केली होती आणि त्या स्क्रिप्टवरून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचा पेनड्राइव्ह फुसका बॉम्ब आहे, अशी प्रतिक्रया काँग्रे ...