नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. ...