नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nagpur News नागपूर, भंडारा व बुलडाणा या जिल्ह्याचे चित्र पाहता अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र येत रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. ...
ब्लॉक आणि बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच जनतेच्या समस्या ठळकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या वाढदिवशी नाना पटोले यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ...
Nagpur News नवीन अध्यक्ष नेमायचा की नाही की निवडणुकीपर्यंत जुन्याच अध्यक्षांना कायम ठेवायचे, याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सांगितले. ...
देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. संवैधानिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता हे सर्व डॉ. मोहन भागवत यांच्या माध्यमातून थांबले पाहिजे, अशी विनंती पटोले यांनी केली. ...
‘खोटे बोला; पण रेटून बोला,’ असा चंग भाजपने बांधला आहे. परंतु, कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सचिन वाझेप्रकरणी जे काही वास्तव असेल, ते नक्कीच पुढे येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. ...
Congress Nana Patole : " देशात धार्मिक तेढ निर्माण करून हुकूमशाही निर्माण करू पाहणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली आहे." ...