लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप - Marathi News | Eknath Shinde Revoldt Ajit Pawar responsible for Eknath Shinde's mutiny ?; Big allegation of Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप

काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे. ...

“हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | congress nana patole said as long as maha vikas aghadi we are with cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले

महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत सोबत आहोत. अन्यथा आम्ही विरोधात बसायला तयार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

“भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, सत्याचा विजय होईल”; नाना पटोलेंचे टीकास्त्र - Marathi News | congress nana patole reaction over shiv sena eknath shinde revolt and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, सत्याचा विजय होईल”; नाना पटोलेंचे टीकास्त्र

भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत दबाबतंत्राचा वापर करून राज्यातील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

Nana Patole: "भाजपच्या देशातील राजकारणाचा हा अध्याय", नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nana Patole: "This is the chapter of BJP's politics in the country", Nana Patole clearly stated about eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भाजपच्या देशातील राजकारणाचा हा अध्याय'', नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

भाजपचा देशातील राजकारणाचा हा अध्याय आहे. भाजप केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हे आता लपून राहिलं नाही ...

Vidhan Parishad Election 2022: “काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडणे निश्चितच गंभीर विषय, योग्य कारवाई करणार”: नाना पटोले  - Marathi News | congress nana patole reaction after vidhan parishad election result 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडणे निश्चितच गंभीर विषय, योग्य कारवाई करणार”: नाना पटोले

Vidhan Parishad Election 2022: काँग्रेसची मते फुटणे ही गंभीर बाब असून, याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Politics: काॅंग्रेसचे ईडीविराेधातील आंदाेलन चूक की बराेबर? - Marathi News | Politics: Is the Congress movement against ED wrong or right? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काॅंग्रेसचे ईडीविराेधातील आंदाेलन चूक की बराेबर?

Politics: काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काॅंग्रेसचे आंदाेलन सुरू आहे. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा काॅंग्रेसचा आराेप आहे. ...

"आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?"; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल - Marathi News | Congress Nana Patole Slams Narendra Modi Over heeraben modi birthday photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?"; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल

Congress Nana Patole And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. ...

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांकडून दबाव; आमदारांना थेट फोन; नाना पटोलेंचा मोठा आरोप - Marathi News | Pressure from central bodies in Legislative Council elections Direct phone calls to MLAs Big allegation of congress leader Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांकडून दबाव; आमदारांना थेट फोन; नाना पटोलेंचा मोठा आरोप

"आकड्यांचे गणित महाविकास आघाडीकडे; आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होणार." ...