नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
काँग्रेस मविआतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकणे राष्ट्रवादीलाही अपरिहार्य होईल ! ...
Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Nana Patole : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. ...
Nana Patole: निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला. ...