लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस राजकीय सूड भावनेने, पटोले यांचा आरोप - Marathi News | ED issues notice to Sonia Gandhi out of political revenge congress nana Patole alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस राजकीय सूड भावनेने, पटोले यांचा आरोप

भाजपच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, पटोले यांनी साधला निशाणा ...

“सोनिया गांधींना ED नोटीस राजकीय सूडभावनेने, मोदी सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेस भीक घालत नाही” - Marathi News | nana patole criticize bjp modi govt to issue an ed notice to congress chief sonia gandhi in national herald case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सोनिया गांधींना ED नोटीस राजकीय सूडभावनेने, मोदी सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेस भीक घालत नाही”

वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. ...

Nana Patole : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, राज्य सरकारने मध्यस्थी करावी - नाना पटोले - Marathi News | Elections should not be held without OBC reservation, state government should mediate - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षण घालवण्यात फडणवीस सरकारच जबाबदार, नाना पटोलेंची टीका

Nana Patole : राजकीय मतभेद विसरून भाजप सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...

Nana Patole : "मोदी सरकारचा नारा 'न खाने दूँगा और न पकाने दूँगा'; १०५३ रुपयांचा सिलिंडर कसा परवडणार?" - Marathi News | Congress Nana Patole Slams Modi Government Over Gas Cylinder Price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी सरकारचा नारा 'न खाने दूँगा और न पकाने दूँगा'; १०५३ रुपयांचा सिलिंडर कसा परवडणार?"

Congress Nana Patole Slams Modi Government : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. ...

“विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी होऊ दे!”; नाना पटोलेंचे साकडे - Marathi News | congress nana patole took part in sant tukaram maharaj palkhi wari at solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी होऊ दे!”; नाना पटोलेंचे साकडे

लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आहे. या संकटातून देश वाचला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. ...

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Congress will support Sharad Pawar for Presidential Election, says Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून, 21 जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. ...

'शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, आर्थिक मदत करा'; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Give free seeds to farmers, Nana Patole's letter to the Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, आर्थिक मदत करा'; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. ...

मेट्रो कारशेडवरून पुन्हा रणकंदन सुरू; शिंदे सरकारच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध  - Marathi News | Ranakandan resumes from metro car shed; Thackeray opposes Shinde government's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडवरून पुन्हा रणकंदन सुरू; शिंदे सरकारच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी न्यायालयीन परवानगीचे सोपस्कारही पार पाडण्यात आले होते. मात्र, पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने आरे येथील कारशेडला विरोध दर्शवला. ...