नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
पटोलेंना शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले याविषयी विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसल्याचे म्हटले. ...
Nana Patole News: सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या या जुलूमी, अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस उद्या मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश का ...
राऊत-चतुर्वेदी समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून पुन्हा एकदा या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी दिल्लीवारीची तयारी सुरू केली आहे. ...