शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : 'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

पुणे : पूर्वी म्हणत देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : पंतप्रधानपदाची गरीमा आहे, पंजाबमध्ये जे घडले त्याचा आम्ही निषेधच करतो: नाना पटोले

महाराष्ट्र : त्रुटींबाबत अमित शाह यांनी उत्तर द्यावे - पटोले

मुंबई : Nana Patole: मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना?, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी कुठे आणि सभेला १०० लोक जमले नाहीत म्हणून पळणारे मोदी कुठे? नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

पुणे : 'नाना, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला'; चंद्रकांत पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : PM Narendra Modi Punjab Security Lapse: 'मोदीजी, तुम्ही जे पेरलं तेच उगवलं', पंजाबमधील घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला

राजकारण : “सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच गेले”