लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Maharashtra Politics: “PFIसारख्या संघटनेवर का बंदी घालत नाही? पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा” - Marathi News | nana patole demand take strict action against those who raise pakistan zindabad slogans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PFIसारख्या संघटनेवर का बंदी घालत नाही? पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा”

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले - Marathi News | The ED government should stop playing tricks on Delhi says Nana Patole | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. ...

गांधी घराण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा, पण...; अधक्ष्य पदासंदर्भात पटोले म्हणाले... - Marathi News | Loyalty of Congress workers to Gandhi family says Patole | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गांधी घराण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा, पण...; अधक्ष्य पदासंदर्भात पटोले म्हणाले...

काँग्रेसच्या वतिने  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेसंदर्भात शिरपूर येथे आल्यानंतर त्यांनी मुनीश्रींचे  दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रणित ईडीचे सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे, असेही ते म्हणाले... ...

Maharashtra Politics: “काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रतिसादाने भाजप आणि RSSच्या पायाखालची वाळू सरकली” - Marathi News | congress nana patole criticize bjp and rss after success of rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रतिसादाने भाजप आणि RSSच्या पायाखालची वाळू सरकली”

Maharashtra News: सरसंघचालक मोहन भागवतांना आत्ताच इमाम इलियासींची भेट का घ्यावी वाटली, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. ...

"देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे?" नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | Devendra Fadnavis are you the leader of Maharashtra or Gujarat nana patole targets on vedanta foxconn project gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे?" नाना पटोले यांचा सवाल

महाराष्ट्र कमकुवत करुन गुजरातच्या विकासाला हातभार लावू नका, पटोले यांचा इशारा. ...

अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज - Marathi News | Make Ashok Chavan the state president, leaders are angry with Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज

नाराजी दूर करा म्हणणारे नेते पटोलेंवर नाराज ...

"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष" - Marathi News | Bharatiya Janata Party is the name of those who does corruption by showing fear to their opponents says Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भाजप"

काँग्रेसच्या नाना पटोले यांची जळजळीत टीका ...

Maharashtra Politics: “अजित पवारांकडे खूप वेळ, टीकेला उत्तर द्यायला मला अजिबात वेळ नाही”; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | dcm devendra fadnavis replied ncp ajit pawar and congress nana patole over criticism over shinde bjp govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांकडे खूप वेळ, टीकेला उत्तर द्यायला मला अजिबात वेळ नाही”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Maharashtra News: सरकारमधील मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही. जग कुठे चाललेय, अशी टीका अजित पवारांनी केली होती. ...