शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांकडून 100 हून अधिक ठिकाणी तक्रारी दाखल

पुणे : नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा; चाकणमधून भाजपची मागणी

कोल्हापूर : नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

महाराष्ट्र : ‘त्या’ गावगुंड मोदीचा थांगपत्ता लागेना; पटोलेंच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

महाराष्ट्र : ...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

वसई विरार : नाना पटोलेंच्या विधानाचा अप्रचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी

भंडारा : ‘त्या’ गावगुंड मोदीचा दिवसभरात थांगपत्ता नाही; व्हिडीओतील कार्यकर्त्यांचे घेतले बयाण नोंदवून

पिंपरी -चिंचवड : नाना पटोलेंवर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभ घसरली, म्हणाल्या...

महाराष्ट्र : नाना पटोलेंनी त्या मोदीबाबत केलेला दावा खोटा, भंडारा पोलीस आणि ग्रामस्थांच्या स्पष्टीकरणामुळे अडचणी वाढणार 

पुणे : पटोलेंच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल करा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन