नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra Politics: राजकुमार असलेल्या श्रीरामांनी वनवास भोगला. त्याचप्रमाणे विरोधकांकडून राजकुमार म्हणून राहुल गांधी पदयात्रेला निघाले आहेत, असे नाना पटोले म्हणाले. ...
Maharashtra News: सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...
Maharashtra Politics News: शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत असून, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
नाना पटाेले यांची ग्वाही, महाविकास आघाडीच्या गठणावेळीच स्थानिक स्वराज्य संस्था वगळता इतर जागांवर या आधी ज्यांनी उमदेवार दिले हाेते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात यावे असे ठरले हाेते ...