नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra News: विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, पण घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जातेय, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...
Tata Airbus Project: उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा सवाल करत शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही असल्याची टीका करण्यात आली आहे. ...
Nana Patole : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
CM Eknath Shinde Slams Congress Nana Patole : नाना पटोले म्हणाले की, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. ...