लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Maharashtra Politics: “भाजपच्या चंद्रकांत पाटलांना ‘भीक’ आणि ‘लोकवर्गणी’ यातील फरक तर कळतो का?” - Marathi News | congress nana patole slams bjp chandrakant patil statement on mahatma jyotiba phule and dr babasaheb ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपच्या चंद्रकांत पाटलांना ‘भीक’ आणि ‘लोकवर्गणी’ यातील फरक तर कळतो का?”

Maharashtra News: बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये हाच भाजप, RSSचा डाव असल्याची घणाघाती टीका करण्यात आली आहे. ...

सत्तेतून बाहेर पडल्यामुळे त्यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसते, अब्दुल सत्तारांचा नाना पटोलेंना टोला - Marathi News | As they are out of power, they see Maharashtra falling apart, Abdul Sattar slams Nana Patole | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सत्तेतून बाहेर पडल्यामुळे त्यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसते, अब्दुल सत्तारांचा नाना पटोलेंना टोला

धानाला बोनस, परतीच्या पावसाच्या नुकसानीचा निर्णय अधिवेशनात; महाराष्ट्र धमक्यांना घाबरत नाही - अब्दुल सत्तार ...

निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु; आता केंद्रातही परिवर्तन अटळ : नाना पटोले - Marathi News | BJPs countdown begins with election results Now change is inevitable in the centre too Nana Patole on gujarat himachal pradesh elections 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु; आता केंद्रातही परिवर्तन अटळ : नाना पटोले

देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक असल्याची पटोले यांची प्रतिक्रिया. ...

Gujarat Election Result 2022 Live: "२०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही" - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates Nana Patole says Congress will beat BJP in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२०२४ निवडणुकीत बघा.. भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास ...

गुजरातमधली खरी परिस्थिती भयावह, तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप भाजपाचं; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | The real situation in Gujarat is worse BJP sin of making youth addicted Allegation of nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधली खरी परिस्थिती भयावह, तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप भाजपाचं; नाना पटोलेंचा आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळत असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...

सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | congress leader nana patole on maharashtra karnataka border dispute targets bjp eknath shinde maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, पटोले यांचा इशारा ...

Maharashtra Politics: “ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?” - Marathi News | congress nana patole criticizes shinde fadnavis govt over dharavi redevelopment deal in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?”

Maharashtra News: मुंबईतील कोळीवाड्याची मोक्याचा जागा सुद्धा भाजप उद्योगपतीच्या घशात घालू शकते, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Govt's measures against Lumpy disease falter, thousands of livestock still die, allegation of fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, पटोलेंचा आरोप

Nana Patole: राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...