नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
राज्याचे गृह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची खोटी माहिती दिली असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...
नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज फोन टॅपिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र तोडण्याचा भाजप व नरेंद्र मोदींचा डाव आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील ईडीचे सरकार डरपोक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Nana Patole : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. ...
Maharashtra Winter Session 2022: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला. ...