शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : पटोलेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना 'या' गोष्टींची आठवण करून दिली? Uddhav Thackeray | Nana Patole

महाराष्ट्र : NewsPoint live: धाडी टाकू, भाजप आमदाराची धमकी अन् पटोलेंच्या वकिलावर धाडीही पडल्या! चाललंय काय?

मुंबई : Nana Patole : भाजपाविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर; नाना पटोलेंचं टीकास्त्र

मुंबई : 'आमच्याकडे मसाला तयार, लवकरच दणका देणार'; ईडीच्या कारवाईवरुन नाना पटोले यांचा इशारा

मुंबई : भविष्यात नाना पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील; न्यायाचा तराजू एका बाजूला झुकतोय- संजय राऊत

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

मुंबई : Nana Patole on Rahul Gandhi: “भाजपला जनता कंटाळलीय; राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील”: नाना पटोले

नागपूर : राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली ते पंतप्रधान होतील : नाना पटोले

नांदेड : शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

महाराष्ट्र : भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास