नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, त्यावर महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे की नाही हे ठरणार होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमिवर आजा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. ...