लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी मुंबईत १२ तारखेला थोरातांची भेट घेणार - Marathi News | resolve the dispute in सaharashtra Congress the in charge h k patil will meet balasaheb thorat on 12th in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी मुंबईत १२ तारखेला थोरातांची भेट घेणार

ज्येष्ठ नेत्यांशीही करणार चर्चा ...

Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे? - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over nana patole resignation and maha vikas aghadi govt collapse situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?

Maharashtra News: ...तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते, असा विश्वास काँग्रेस नेत्याने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Politics: दिलीप वळसे-पाटलांचे संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाला समर्थन; म्हणाले, “नाना पटोलेंनी...”  - Marathi News | ncp dilip walse patil support shiv sena thackeray group sanjay raut statment on congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप वळसे-पाटलांचे संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाला समर्थन; म्हणाले, “नाना पटोलेंनी...” 

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. ...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित, गृहमंत्र्यांची पोलीस दलावर पकड नाही” - Marathi News | congress nana patole criticised shinde and fadnavis govt over attack on mla pradnya satav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित, गृहमंत्र्यांची पोलीस दलावर पकड नाही”

Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

जिथे गोंधळ नाही, खेचाखेची नाही ती काँग्रेस कसली? - Marathi News | Where there is no dispute what kind of Congress is it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिथे गोंधळ नाही, खेचाखेची नाही ती काँग्रेस कसली?

महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकजूट नाही, सत्ताधाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याची ताकद नाही, एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यातच सारे मश्गुल आहेत! ...

Maharashtra Politics: “चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण...”; सत्यजित तांबे प्रकरणी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over party action on satyajeet tambe and resignation of balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण...”; सत्यजित तांबे प्रकरणी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Maharashtra Politics: काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्याने व्यक्त केली. ...

राजीनामा नव्हे, तक्रार केली, थोरातांची नाराजी; राजीनाम्यास दुजोरा नाही - Marathi News | Complained, not resigned; displeasure of the younger ones says balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनामा नव्हे, तक्रार केली, थोरातांची नाराजी; राजीनाम्यास दुजोरा नाही

याबाबत थोरात यांच्याशी संपर्क करून राजीनाम्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता ‘राजीनामा नव्हे, मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे’ एवढेच ते म्हणाले. तक्रारीत सर्व म्हणणे व भावना मांडल्याचे सांगत या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. ‘लोक अनेक अर्थ काढत ...

‘बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है...’; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला, थोरातांना शुभेच्छा - Marathi News | Nana Patole commented on opponents within the party, good wishes to the younger ones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है...’; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला, थोरातांना शुभेच्छा

बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो.  ...