लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Maharashtra Politics: “परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...” - Marathi News | congress nana patole slams bjp over anil deshmukh and param bir singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...”

Maharashtra News: भाजपच्या कोणत्याही मंत्र्याने केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी - Marathi News | congress leader balasaheb thorat resignation h k patil meets says all issues will be resolved amicably sonia gandhi mallikarjun kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी

एच. के. पाटील यांनी घेतली थोरातांची भेट ...

कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका - Marathi News | BJP will have to bear the fruits of the sins committed by the hands of Koshyaris; Criticism of various parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता ...

Maharashtra Politics: “राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील” - Marathi News | congress nana patole criticised bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपाल कसे नसावेत याचे भगतसिंह कोश्यारी उत्तम उदाहरण, भाजपला पापाची फळे भोगावी लागतील”

Maharashtra News: भगतसिंह कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Nana Patole : "शेतकरीविरोधी शिंदे-भाजपा सरकारला शेतकरीच धडा शिकवतील"; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis Government Over farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकरीविरोधी शिंदे-भाजपा सरकारला शेतकरीच धडा शिकवतील"; नाना पटोलेंचा घणाघात

Congress Nana Patole : शेतकऱ्यांवर केलेल्या पोलीस अत्याचाराचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार?” - Marathi News | congress nana patole asked when will pm modi answer rahul gandhi questions on adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींनी ‘अदानी’संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार?”

Maharashtra News: PM मोदींच्या मुंबई दौऱ्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर पुन्हा गप्पच राहिल्याची टीका करण्यात आली. ...

Maharashtra Politics: “...तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, पक्ष कमजोर होता का?”; पटोलेंचा राऊतांवर पलटवार - Marathi News | congress nana patole replied shiv sena thackeray group sanjay raut over his criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, पक्ष कमजोर होता का?”; पटोलेंचा राऊतांवर पलटवार

Maharashtra News: संजय राऊतांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असा सल्ला नाना पटोलेंनी दिला. ...

अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट - Marathi News | Congress Ashok Chavan supporters march to Delhi; Vijay Wadettiwar, Amar Rajurkar visits Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट

१५ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक ...