नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. ...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. ...
शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अमरावतीमध्येही शेतकऱ्यांवर लाठीमाराची घटना घडली. सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार, नाना पटोले यांनी केला. ...
Maharashtra Budget Session 2023: अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदर प्रश्न सभागृहाच मांडण्यास सुरुवात केली. ...
Nana patole : शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे ...